Swanand - Devrukh

नाश्ता, दोपहर का भोजन

Swanand

Swanand
4.0 / 5 (12 reviews)

Menu

The menu for Swanand from Devrukh is currently unavailable. On our webpage, you can find a large selection of other menus from Devrukh.

Last update: 17.01.2026 from: Vishal

Feedback

★ 4 / 5 from 12 reviews
bhavesh-sawant-2
08.03.2024

Veg/Non-veg Thali, Indian, Chinese, Kokani, Lunch, Dinner, Breakfast .

bilal-madre
08.03.2024

Awesome place for having food which taste Delicious.. as home made.Would recommend you to enjoy food at this place.

shrikrishna-pandit
08.03.2024

उपहारगृह म्हटलं की साधारणपणे ते शाकाहारी पदार्थ मिळणार असतं. देवरुख म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील तहसील गाव देवरुख या गावाशी माझे भरपूर वर्षापासून संबंध आहेत नातेवाईक मित्र अशा अनेक माणसांनी भरून गेलेलं आणि व्यवसायातील कित्येक लोकांचे संबंधित असलेलं असे देवरुख गाव वास्तविक पाहता तालुक्याच्या कार्यालयांची येथे गर्दीच आहे त्यामुळे शासकीय कर्मचारी बँक कर्मचारी यांची वर्दळ कायम असते कोर्ट असल्याने संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावाशी देवरुख या गावाचा संबंध आहे आता अशा ठिकाणी एखादी सुंदर असं उपहारगृह कुठे आहे असे येणारा खचितच विचार करत असेलच मागील दोन तीन महिन्यांपासून मी बऱ्याच वेळेला देवरुख येथे गेलो माझ्या लहानपणापासून मी हे उपहारगृह कधीच बघितलं नव्हतं परंतु या वेळेला मात्र या मार्गावरून जाताना दृष्टीस पडलं आणि मी माझे गाडी थांबवली तेथे खाण्याचा आस्वाद घेतला अर्थात ही गोष्ट फेब्रुवारी महिन्यातील त्यानंतर जाण्याचा परत योग आला नाही परंतु त्यादिवशी खाण्याचा घेतलेला आस्वाद हा अजूनही आनंद कायमच देत आहे आणि तो देत राहील का आपणही कधी जर देवरुख या गावात आलात तर जिथे येऊन खाण्याचा आनंद घ्या

vishal-parkar-1
08.03.2024

Good place for Konkani/Malwani veg and non-veg food. Good service, cleanliness.

More information

Suggested nearby restaurants.